नमस्कार 🙏

टेक_अभ्याशिका मध्ये आपलं स्वागत आहे .

Technical शिक्षण मराठी / हिंदी मध्ये शिकण्याची सुवर्णसंधी !

Technical शिक्षणासाठी तुमचं हक्काचं https://www.tech-abhyashika.co.in/

Linux, DevOps, Jenkins, Docker, Ansible व इतर अनेक विषय सहज , सुलभ , अगदी सोप्या आपल्या मराठी / हिंदी भाषेत शिका .

🧠 काय शिकाल ?

🔧 Linux Administration

सर्वात लोकप्रिय ओपन-सोर्स ऑपरेटिंग सिस्टमचं सखोल ज्ञान मिळवा. कमांड लाइन, फाइल सिस्टम, नेटवर्किंग व सुरक्षा यामध्ये प्रावीण्य मिळवा.

🚀 DevOps Foundation

सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट व IT ऑपरेशन्स यांचं एकत्रित कार्यप्रणाली शिका – Agile, CI/CD, व क्लाउड ऑटोमेशन.

🛠 Jenkins CI/CD

Jenkins वापरून कोड बिल्डिंग, टेस्टिंग आणि डिप्लॉयमेंट याचं ऑटोमेशन कसं करायचं हे शिका.

🐳 *Docker & Containers*

Docker कंटेनर्स वापरून ऍप्लिकेशन पॅकेजिंग व डिप्लॉयमेंट सुलभ करा. Microservices आर्किटेक्चर शिका.

📦 *Ansible Automation*

Configuration management आणि IT ऑटोमेशनसाठी Ansible वापरणं शिका. Playbooks, roles आणि modules यांची माहिती.

📚 आमच्या कोर्सचे फायदे:

✅ प्रात्यक्षिकांसह शिकवणी
✅ मराठीतून / हिंदीतून शिकण्याची संधी

Videos : मराठी / हिंदी भाषेमध्ये

चला शिकूया 👇